पत्रकार मित्रांनो , वानरापासून जसा नर निर्माण झाला तसा न्हावी समाजापासून patrakar निर्माण झाला . वानरापासून नर होण्या पर्यंत बरेच टप्पे आहेत जसे वानर ..हनुमान ... कृष्ण .. आजचा मानव. पत्रकारित देखील अन्येक टप्पे आहेत जसे न्हावी ... नारद ...प्रिंट मेडिया ....इलेक्ट्रोनिक्स मेडिया ...आजचा patrakar . कालानुरूप आपल्या पूर्वजांचे महत्व जसे कमी होत चालले आहे तसे आपले देखील होऊ शकते .मानवाचे महत्व त्याच्यामधील मानवता कमी झाल्यामुळे ,पत्रकाराचे महत्व त्याचामधील पत्रकारिका लोप पावल्यामुळे होऊ शकते . कारण आपली पुढील आवृत्ती डिजिटल पत्रकारिता आ वासून उभी आहे.. हे सांगण्या माघचा उद्देश कोणाला कमी लेखणे नसून ,मानव आणि पत्रकारांनी आणखी प्रघ्ल्भापणे विचार करणे हा आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा